शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चित्रांच्या माध्यमातून उलगडणार ग्रामीण जीवनाचे पैलू; पुण्यात 'व्हिलेज लाईफ' चित्रप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 15:18 IST

ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे९ ते ११ जानेवारी दरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात येणार चित्रप्रदर्शनजलरंग, तैलरंग, अ‍ॅक्रेलिक या रंगांचा वापर करून बनविण्यात आली चित्रे

पुणे : चित्रकार दत्तात्रय शिंदे यांनी रेखाटलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात येणार आहे. खेड्यातील निसर्ग, तेथील माणसे, प्राणी, खेड्यातील घरे असे ग्रामीण जीवनातील विविध पैलू चित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन सर जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, शिल्पकार दिनकर थोपटे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक नंदकुमार सागर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त राजकुमार लोढा या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दत्तात्रय शिंदे यांनी ‘ग्रामीण जीवन’ या विषयावर आधारित जेजुरी, सासवड, ओतूर, जुन्नर या परिसरातील चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. खेड्यातील घरे, डोंगर, गाई, मेंढ्या, बकरी, झोपड्या, धनगरांची पाले अशा प्रकारचे विषय आपल्या चित्रांच्या माध्यमातून रेखाटले आहेत. जलरंग, तैलरंग, अ‍ॅक्रेलिक या रंगांचा वापर करून ही चित्रे बनविण्यात आली आहेत. चित्रकार दत्तात्रय शिंदे हे चित्रकला शिक्षक असून ते मावडी क. प. या गावातील रहिवासी आहेत. खेड्यातील निसर्ग, तेथील घरे, माळराने आणि खेड्यातील जीवन आपल्या कलेद्वारे त्यांनी कागदावर उमटवले आहे. 

टॅग्स :Puneपुणे