शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari: पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी, देहूत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी PMPML कडून जादा बस

By भाग्यश्री गिलडा | Updated: June 27, 2024 15:53 IST

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आणि श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त राज्यभरातून आळंदी व देहू येथे येणाऱ्या असंख्य भाविकांसाठी पीएमपीएमएलकडून ...

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आणि श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त राज्यभरातून आळंदी व देहू येथे येणाऱ्या असंख्य भाविकांसाठी पीएमपीएमएलकडून जादा बसेसचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जून २०२४ पासून ३० जून २०२४ पर्यंत आळंदीकडे जाण्यासाठी स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून १०६ बसेस संचलनात असणार आहेत.

- देहूकडे जाण्यासाठी पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून एकुण ३० बसेस महामंडळाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. तर देहू ते आळंदीसाठी १२ बसेस देण्यात आलेल्या आहेत.- ३० जून रोजी आळंदीमधून पालखी प्रस्थान होणार असल्याने पहाटे अडीच वाजेपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाण्यासाठी २७ जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी साडेपाच वाजेपासून संचलनात राहणार आहेत.

- पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक २ जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी थांबणार असल्याने महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्यात आली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.- हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी सदर मार्गांची बसवाहतुक दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे चालू ठेवण्यात येणार असल्याने स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर या ठिकाणहून ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे