शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Pune Corona News: शहरात शुक्रवारी तब्बल ८ हजार २०० जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 21:01 IST

तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ३०.७२ टक्के इतकी आहे

पुणे : शहरात शुक्रवारी दिवसभरात १० हजार ९८० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ हजार ३७४ जण बाधित असल्याचे आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ३०.७२ टक्के इतकी आहे. दिवसभरात ८ हजार २०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ३६ हजार ३४० झाली असून, आज १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ८८ जणांवर व्हेंटिलेटरवर, तर ३५८ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.  एकूण सक्रिय रुग्णांपैकी ३.७३ टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरात आत्तापर्यंत ४३ लाख ४ हजार ६१० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख २८ हजार ५८ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ८२ हजार ४९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार २२१ जण दगावले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य