शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून चटके देत बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:02 IST

अल्पवयीन मुलगी एकटी असताना घरात घुसून पायावर चटके देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तरुणाला अटक केली. 

ठळक मुद्देबलात्कार करून मोबाईलमध्ये तिचे अश्लील फोटो कोणाला सांगितल्यास तिच्यासह आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी

पुणे : अल्पवयीन मुलगी एकटी असताना घरात घुसून पायावर चटके देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तरुणाला अटक केली. किरण प्रकाश पवार (वय २४, रा. अजनुज, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी १६ वर्षाच्या पिडीत मुलीने रांजणगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २१ जून रोजी दुपारी शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. ही मुलगी घरात एकटी असताना  किरण त्याने तिच्या घरात प्रवेश केला. माचिसच्या काडीने दोन्ही पायांना चटके दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मोबाईलमध्ये तिचे अश्लील फोटो काढले. घडलेल्या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तिला, तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. या प्रकरणात पोलिसांनी किरण याला अटक करून विशेष न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणि अश्लील फोटो काढलेला मोबाईल जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक