शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य करणारा अटक, हिंगणे खुर्द परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 11:26 IST

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी १९ वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे....

पुणे : एका मुलाने भररस्त्यात एका अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याची घटना हिंगणे खुर्द परिसरात घडली. हा प्रकार ९ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान संगीता सुपर मार्केटजवळ घडला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी १९ वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या ४२ वर्षीय आईने मंगळवारी (दि. १६) सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी रोशन कुमार मुकेश सिंग (१९, रा. आनंद विहार, हिंगणे खु. पुणे) याच्यावर पोक्सो ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

फिर्यादी यांची १२ वर्षांची मुलगी घराजवळ राहणाऱ्या मामीकडे जात होती. त्यावेळी आनंद विहार फेज २ येथील संगीता सुपर मार्केटजवळ आरोपी रोशन सिंग याने फिर्यादी यांच्या मुलीकडे पाहून अश्लील हातवारे केले, तसेच मुलीकडे पाहून अश्लील चाळे करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे धक्कादायक कृत्य केले. यानंतर आरोपीने वेळोवेळी मुलीचा पाठलाग करून त्रास दिला. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीवर विनयभंग व पोक्सो ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोहार करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे