शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता दिला नाही म्हणून पुण्यात सशस्त्र हल्ला, सराईत गुन्हेगारासह १६ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 14:51 IST

ही घटना आंबेगाव येथील शनिनगरमध्ये गुरुवारी घडली....

धनकवडी (पुणे): किराणा दुकानदाराने हप्ता दिला नाही म्हणून त्याच्या कुटूंबावर सराईत गुन्हेगारासह तब्बल सोळा जणांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दुकानदाराच्या कुटूंबातील पाच व्यक्ती जखमी झाल्या असून भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना आंबेगाव येथील शनिनगरमध्ये गुरुवारी घडली.

याप्रकरणी अमृता श्रीनिवास शिंदे( वय ४८) यांनी तक्रार दिली. त्यानुसार विनोद सोमवंशी, भुषम भांडवलकर, जावेद शेख, आकाश कांबळे, तुषार कुचेकर, आदित्य नाईक, गोविंद लोखंडे, तेजस उर्फ राम वाडेकर, सुरज बांदल, प्रविण गुडे, राहुल शिरसाठ ,मृणाल जाधव, अभिषेक भगुरे आणि इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिनगर येथे श्री गणेश सुपर मार्केट आहे. या दुकानाच्या ताराराम देवाशी यास सराईत गुन्हेगार विनोद सोमवंशी याच्या सांगण्यानुसार भुषण भांडवलकर आणि जावेद शेख यांनी हप्ता मागितला होता. ताराराम यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता, दोघांनी त्यास शिवीगाळ केली. फिर्यादीने त्यांना तसे करु नका असे समजावून सांगितले. यानंतर आरोपी माघरी फिरुन पुन्हा त्यांचे साथीदारांसह हत्यारे घेऊन आले. त्यांनी फिर्यादीचा मुलगा रोहित यास तुला आता खल्लासच करतो असे म्हणत डोक्‍यात वार करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा तसेच फिर्यादी यांचा पुतण्या वेदांत, रोहित तसेच मेव्हणा प्रविण अंकुश यानांही मारहाण केली. जाताना दरवाजे आणि खिडक्‍यांवर दगडफेक करुन तोडफोड केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमरकर करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस