शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मासे विक्रीवरुन वाद, एकावर कोयत्याने गंभीर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 13:00 IST

राजगुरुनगर: आमचेकडे आलेले गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो असे म्हणत दोन मासे विक्री करणाऱ्यामध्ये वाद झाला. यानंतर मासे कापण्याच्या सुऱ्याने एकाच्या डोक्यात ...

राजगुरुनगर: आमचेकडे आलेले गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो असे म्हणत दोन मासे विक्री करणाऱ्यामध्ये वाद झाला. यानंतर मासे कापण्याच्या सुऱ्याने एकाच्या डोक्यात गंभीर वार केल्याची घटना (दि २८ ) रोजी राजगुरुनगर मध्ये घडली. सोयल रफिक मोमीन (वय २६  रा. मोमीन आळी राजगुरूनगर ता. खेड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून आमन मोमीन व सुफियान मोमीन उर्फ दुध्या रा. राजगुरूनगर (ता.खेड ) यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मासे विक्रीचे स्टालचे दुकानावर मासे विक्री करीत असताना शेजारील मासे विक्री करणारा दुकानदार आमन मोमीन व सुफियान मोमीन उर्फे दुध्या यांनी तू आमच्याकडे आलेले गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरूवात केली. यानंतर आमन मोमीन याने मासे कापण्याच्या सुऱ्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे