शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 00:06 IST

पुण्यात एका ट्राफिक पोलिसाने एका वान चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पुणे :  पुण्यात आज एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओमध्ये वाहतूक पोलिस एका कॅबचालकाचा वाद झाल्याचा या दिसत आहे.  ट्रॅफिक पोलिसाने आपल्या कारला कट मारून गेल्याच्या रागातून कॅब चालकाने त्यांना जाब विचारत शिवीगाळ केली. यानंतर संतप्त झालेल्या ट्रॅफिक पोलिसाने या कॅब चालकाला मारहाण केली. या कॅब चालकाने ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आज सकाळी पुणे रेल्वे स्टेशनसमोर एका कॅब चालकाचा किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर कॅब चालक रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून उभा होता. त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याची गाडी थांबवून, “तू ट्रॅफिक अडवत आहेस आणि लोकांना त्रास देत आहेस” असे सांगितले. या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद वाढला आणि शाब्दिक चकमक झाली. कॅब चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्यावर, त्या कर्मचाऱ्याने देखील कॅब चालकाला मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसते. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एखाद्याने केलेला या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस