शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथपालांची पूर्णवेळ पदांवर व्हावी नेमणूक; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:15 IST

राज्यातील सर्वच अर्धवेळ ग्रंथपालांना ३०० विद्यार्थी संख्येवर (केंद्र सरकारी शाळेप्रमाणे) पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर नेमणूक करावी, यासह विविध मागण्या अर्धवेळ व पूर्णवेळ ग्रंथपालांकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी संख्या ५०० ते १००० संख्या असलेल्या शाळेत अर्धवेळ ग्रंथपालांची नेमणूकजून १९९४ च्या शिक्षकेत्तर भरतीच्या चिपळूणकर आयोगानुसार निर्णय

पुणे : राज्यातील सर्वच अर्धवेळ ग्रंथपालांना ३०० विद्यार्थी संख्येवर (केंद्र सरकारी शाळेप्रमाणे) पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर नेमणूक करावी, अर्धवेळ ग्रंथपाल पदावर झालेली सर्व सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरावी व सर्वांना जुनी पेन्शन मिळावी, शाळा ग्रंथपालांना (पदवीधर) शिक्षक दर्जा देऊन पर्यवेक्षक पदानंतर हजेरी मस्टरला स्थान द्यावे, शाळा तेथे सुसज्ज ग्रंथालय व पूर्णवेळ ग्रंथपाल पद सक्तीने असावे आदी मागण्या अर्धवेळ व पूर्णवेळ ग्रंथपालांकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. मान्यताप्राप्त, अनुदानीत, खासगी संस्थेच्या माध्यमिक शाळेमध्ये जून १९९४ च्या शिक्षकेत्तर भरतीच्या चिपळूणकर आयोगानुसार विद्यार्थी संख्या ५०० ते १००० संख्या असलेल्या शाळेत अर्धवेळ ग्रंथपालांची नेमणूक केली. या अर्धवेळ ग्रंथपालांना पेन्शन योजनेत सहभाग नाही, त्यांची पीएफ कपात होत नाही, घरभाडे भत्ता देत नाही. शासनाने काढलेल्या ३ आॅगस्ट २००६ च्या परिपत्रकानुसार विद्यार्थी संख्या १००० ते १५०० दरम्यान असलेल्या ९२४ माध्यमिक शाळेत  पूर्णवेळ ग्रंथपाल पद निर्माण झाले होते, त्यापैकी फक्त ६३४ शाळांमध्ये ती भरली गेली अन्य शाळांची विद्यार्थी संख्या कमी होत गेल्याने व काहीची सेवा ज्येष्ठतेअभावी ती तशीच अर्धवेळ राहिली. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPuneपुणे