शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! पुण्यामध्ये विसर्जनासाठीच्या फिरत्या हौदासाठी वापरला कचऱ्याचा कंटेनर, मनसेने केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 23:07 IST

पुण्यामध्ये गणेश विसर्जनादरम्यान, संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या फिरत्या हौदासाठी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पुणे - कोरोनाच्या सावटाखाली होत अससेल्या गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. दीड दिवसांच्या गणेशविसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, पुण्यामध्ये गणेश विसर्जनादरम्यान, संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या फिरत्या हौदासाठी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या फिरत्या हौदातील विसर्जन बंद पाडले.यासंदर्भातील वृत्त झी २४ तास या वृत्तवाहिनीने दिले आहे.  महानगरपालिकेने कचऱ्याचे कंटेनर विसर्जनासाठी देऊन पुणेकरांच्या भावना दुखावल्या आहेत. हे सर्व तत्काळ बंद झालं नाही तर सत्ताधाऱ्यांना घरात घुसून मारू, या प्रकाराची जबाबदारी घेत महापौरांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा मनसे स्टाइलने उत्तर देऊ, असा इशारा मनसेने पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनPuneपुणे