कला-क्रीडा स्पर्धांचे निकाल जाहीर

By Admin | Updated: February 2, 2015 23:31 IST2015-02-02T23:31:12+5:302015-02-02T23:31:12+5:30

जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सव नुकताच झाला.

Announcing the results of the art and sports events | कला-क्रीडा स्पर्धांचे निकाल जाहीर

कला-क्रीडा स्पर्धांचे निकाल जाहीर

पुणे : जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सव नुकताच झाला. या महोत्सवात भजन, वक्तृत्व, लोकनृत्य या कला प्रकाराबरोबरच खो-खो, कबड्डी, लेझीम, लंगडीसह अन्य ११ क्रीडा स्पर्धा झाल्या. या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
स्पर्धाचे निकाल :
वक्तृत्व स्पर्धा : मोठा गट विशाखा शितोळे, दौंड (प्रथम), ऋतुजा करेकर, मुळशी (द्वितीय), अस्मिता बरकडे, पुरंदर (तृतीय).
छोटा गट : ईश्वरी जाधव, हवेली (प्रथम), अस्मिता तनपुरे, भोर (द्वितीय), श्रावणी चौधर, मावळ (तृतीय).
गोळा फेक : मोठा गट- पल्लवी कावडे, खेड (प्रथम), वैष्णवी चव्हाण, हवेली (द्वितीय), ऐश्वर्या साळी, आंबेगाव (तृतीय), अनिल पवार, आंबेगाव (प्रथम), अमृत वायकर, बारामती (द्वितीय), दशरथ पवार, दौंड (तृतीय).
चेंडूफेक : छोटा गट- आचल शिंदे, मावळ (प्रथम), कोमल तेली, जुन्नर (द्वितीय), दिनेश्वरी बुरवे, खेड (तृतीय), समीर केदार, जुन्नर (प्रथम), किशोर कडवे, मुळशी (द्वितीय), साहील आरोटे, जुन्नर (तृतीय).
५० मीटर धावणे : छोटा गट ऋतुजा वाळके, हवेली (प्रथम), अनन्या नाणेकर, शिरूर (द्वितीय), श्रद्धा दातीर, मुळशी (तृतीय). मोठा गट महेश निंबाळकर, पुरंदर (प्रथम), आझिम शेख, शिरूर (द्वितीय), साहिल आरोटे, जुन्नर (तृतीय).
१०० मीटर धावणे : मोठा गट जागृती घारे (प्रथम), स्वाती शेडगे (द्वितीय), ताई साळुंके (तृतीय). लहान गट- दत्ता कोळी (प्रथम), रामा वीर (द्वितीय), अमृत वाईकर (तृतीय).
उंच उडी : मोठा गट- संजीवनी घोडे (प्रथम), तृप्ती वाव्हाळ (द्वितीय), सोनल घोगरे (तृतीय). लहान गट : दत्ता कोळी (प्रथम), अनंता ढेबे (द्वितीय), विठ्ठल गरदडे (तृतीय).
लांब उडी : मोठा गट - अर्जुन गावडे (प्रथम), सूरजकुमार प्रजापती (द्वितीय), सद्दाम पठाण (तृतीय). मोठा गट- विद्या जाधव (प्रथम), अक्कलकर प्रतिभा (द्वितीय), पूजा जाधव (तृतीय). (प्रतिनिधी)

Web Title: Announcing the results of the art and sports events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.