शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

"अण्णा हे देशाला मिळालेले दुसरे महात्मा गांधी..." महादेव जानकरांनी अण्णा हजारेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 4:09 PM

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भेट घेत आशीर्वाद घेतले...

शिरूर (पुणे) : माजी मंत्री महादेव जानकर यांचे राष्ट्र हेच माझे कुंटुब आहे असे समजून राज्यात व देशात वंचित घटकाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जन स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जनस्वराज्य यात्रा पुणे अहमदनगर महामार्गावर शिरूरजवळील बेलवंडी फाटा येथे आल्यावर शिरूर पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी यात्रेचे ढोल वाजवीत जोरदार स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भेट घेत आशीर्वाद घेतले. त्यावेळी प्रदीर्घ चर्चा झाली.

यावेळी महादेव जानकर म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी माहितीचा अधिकार, लोकपाल बिल यासाठी प्राणाची बाजी लावत देशातील जनतेला एक क्रांतिकारी शस्त्र हातात दिले आहे. हजारे हे तरुणांसाठी आदर्श व प्रेरणादायी असून त्यांच्याच रूपाने या देशाला मिळालेले दुसरे महात्मा गांधी आहेत.

टॅग्स :Puneपुणेanna hazareअण्णा हजारेMahadev Jankarमहादेव जानकर