शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीची छेड काढल्याचा राग मनात धरला; १६ वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालत काटा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 16:13 IST

या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकास अटक

चाकण : बहिणीची छेड काढल्याच्या रागात मनात धरून एका सोळा वर्षीय मुलाचे अपहरण करून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करीत लोखंडी रॉड आणि दगड डोक्यात घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकास अटक करण्यात आली आहे.

रोहित प्रभू साहनी ( वय.१६ वर्षे,रा.झित्राईमळा, चाकण ) असे हत्या करण्यात मुलाचे नाव असून, आरफत वाजीब सिकिलकर,करण पाबळे,हुजेब असिफ काकर,निहाल इनामदार, मन्सूर इनामदार,सोहेल इनामदार ( सर्व रा.चाकण ),युसुफ अर्षद काकर ( वय.२० वर्षे,रा.चाकण ) अशी आरोपींची नावे आहेत.या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहित प्रभू साहनी याने आरोपी अराफत वाजीब सिकिलकर याच्या बहिणीची छेद काढली होती.याचा राग मनात धरून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हॉटेल सॅनकर कट्टा येथे बसलेल्या रोहितकडे ( दि.६ सप्टेंबर ) ला दुपारच्या सुमारास अराफत शिकीलकर याने त्याच्या मित्र मन्सूर इनामदारला रोहितकडे पाठवले. मन्सूरने तिथून रोहितचे दुचाकीवरून अपहरण करण्यात आले आहे. चाकण मार्केट यार्डच्या समोर मोकळ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानात त्याला आणले. त्या मोकळ्या मैदानात अराफत आणि त्याचे आणखी ५ मित्र उपस्थितीत होते. या सर्वांनी मिळून,रोहितला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.अराफतने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने रोहितच्या डोक्यात जोरात प्रहार केला आहे. मित्र युसूफ काकरने डोक्यात दगड घातला आहे. यात रोहित जागीच गतप्राण झाला.याप्रकरणी चाकण पोलिसांनी मन्सूर काकर यास अटक करण्यात आली आहे.पण अराफत आणि त्याच्या आणखी पाच जण फरारी झाले असून त्यांचा शोध सुरु आहे.चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.----------------------------

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक