शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पत्नीच्या गुप्तांगाला खिळ्यांनी छिद्र पाडून लावले कुलूप

By प्रकाश गायकर | Updated: May 17, 2024 17:14 IST

दोन्ही हात पाय बांधून लोखंडी खिळ्याने गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडले, तिथं पितळी कुलूप बसवल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले

पुणे : शहरातील वाकड परिसरामध्ये विकृतीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने हे अघोरी पाऊल उचलले आहे. त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ३० वर्षीय पती आपल्या २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शनिवारी (दि. ११) सतत संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पत्नीला संशयित आरोपी पतीने बेदम मारहाण केली. त्यातूनच त्याने अघोरी कृत्य केले असून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावले. त्यासाठी त्याने पत्नीच्या गुप्तांगाला गंभीर इजा केली आहे. आधी ब्लेडने गुप्तांगावर वार केले. दोन्ही हात पाय बांधून लोखंडी खिळ्याने गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडले. तिथं पितळी कुलूप बसवले असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या नराधम पतीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पीडितेला रुग्णालयात दाखल केले आहे. हे दाम्पत्य नेपाळ येथील आहे. पती हा सुरक्षारक्षकाचे काम करतो तर पत्नी गृहीणी आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेwakadवाकडWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार