आंबेगाव तालुक्याने केली शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST2021-04-02T04:10:04+5:302021-04-02T04:10:04+5:30

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत ...

Ambegaon taluka has crossed 100 | आंबेगाव तालुक्याने केली शंभरी पार

आंबेगाव तालुक्याने केली शंभरी पार

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. प्रत्येक दिवसाला रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. नुसतेच बंद ठेऊन समस्या सुटत नाही तर कोरोना विरोधात लढण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी माजी सरपंच रामदास वळसे-पाटील सरपंच ऊर्मिला वळसे-पाटील उपसरपंच सपना हांडे ग्रा. पं.सदस्य आनंदराव वळसे-पाटील, राहुल हांडे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे, तलाठी विभुते ए. आर. संतोष वळसे-पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज हांडे उपस्थित होते.

---------------------------------------------

०१ निरगुडसर : आंबेगाव तालुक्याने केली शंभरी पार

फोटो ओळी : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी.

Web Title: Ambegaon taluka has crossed 100