शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

ईव्हीएम हॅकींग टाळण्यासाठी जॅमर बसविण्याची परवानगी द्या: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 16:07 IST

ईव्हीएममशीन हॅक करणारी यंत्रणा किंवा व्यक्ती हॅकर हॅकिंग करुन उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात फेरफार होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमशिन  हॅकींग ची व्यक्त  केली शक्यता

बारामती :विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर ईव्हीएम यंत्रांत फेरफार केली जाण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यकत करण्यात आली आहे. ईव्हीएममशीन हॅक करणारी यंत्रणा किंवा व्यक्ती हॅकर हॅकिंग करुन उमेदवारांना मिळणाऱ्या मतदानात फेरफार करण्याची शक्यता  आहे.त्यामुळे  ही यंत्रणाकोणीही हॅक करु नये, यासाठी मतमोजणी पुर्ण होईपर्यंत  गोदामाच्या ठिकाणी २१ ते २४ ऑक्टोंबर दरम्यान, जॅमर बसविण्याची परवानगी मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचेबारामती विधानसभेचे उमेदवार अजित पवार यांचेनिवडणुक प्रतिनिधी किरण गुजर यांनी याबाबत निवडणुक निर्णय अधिकारीदादासाहेब कांबळे यांच्याकडे हि मागणी केली  आहे.याबाबत गुजर यांनीपत्रकारांशी बोलताना यामागणी बाबत माहिती दिली.या पत्रात किरण गुजर यांनी नमूद केले आहे की, २१ आॅक्टोबरला मतदानसंपल्यावर सर्व ईव्हीएम मशीन्स एमआयडीसीतील वखार मंडळाच्या गोदामात ठेवलीजाणार आहेत. ही मशीन्स २४ आॅक्टोबरलाच मतमोजणीच्या वेळेस बाहेर आणुनमतमोजणी केली जाणार आहे.यावेळी ईव्हीएम मशीन हॅक करणारी यंत्रणा किंवाव्यक्ती हॅकर हॅकिंग करुन उमेदवारांना मिळणाºया मतदानात फेरफार करुशकतात, अशी शक्यता असल्याने ही यंत्रणा कोणीही हॅक करु नये .यासाठी चारदिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला या गोदामाच्या ठिकाणी जॅमर बसविण्याचीपरवानगी मिळावी. मतमोजणी दिवशी गोदामाच्या परिसरातील ह्यरेंजह्ण असणाºया सर्व मोबाईल कंपन्यांचे टॉवर मतमोजणी होईपर्यंत बंद ठेवावेत, तसेच २१ ते २४आॅक्टोबर रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचीहीपरवानगी द्यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.यासाठी राष्ट्रवादीकॉंग्रेसने स्वखचार्तुन यंत्रणा उभारण्याची तयारी दर्शविली असल्याचे गुजरम्हणाले.

—————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीEVM Machineएव्हीएम मशीनElectionनिवडणूकPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस