शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीविरोधात सर्व संघटना येणार एकत्र; ७, ८ नोव्हेंबरला पुण्यात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 15:28 IST

येत्या ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी पुण्यात नोटांबंदीचा निषेध करण्यासाठी नागरी सभा आणि ‘नोटबंदीका जबाब दो’ हे आंदोलन केले जाणार आहे.

ठळक मुद्देनोटांबंदीचा निषेध करण्यासाठी केले जाणार नागरी सभा आणि ‘नोटबंदीका जबाब दो’ हे आंदोलन नोटांबंदीमुळे निधन पावलेल्या १२० नागरिकांना ७ नोव्हेंबर रोजी सामूहिक श्रद्धांजली दिली जाणार

पुणे : नोटाबंदीची घोषणा करताना दिलेले एकही आश्वासन मोदी सरकारने एक वर्ष उलटूनही पाळले नाही. या वास्तवाची जाणीव झालेले नागरिक, कार्यकर्ते, अर्थतज्ज्ञ आणि संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याचे ठरविले आहे. येत्या ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी पुण्यात नोटांबंदीचा निषेध करण्यासाठी नागरी सभा आणि ‘नोटबंदीका जबाब दो’ हे आंदोलन केले जाणार आहे.ही माहिती नोटांबंदी निषेध पुणे या समूहाचे प्रवर्तक विश्वभर चौधरी आणि सहयोग ट्रस्टचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुभाष वारे, युकांद्रचे डॉ संदीप बर्वे, लेखक संजय सोनावणी उपस्थित होते.मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी ‘नोटबंदीका जबाब दो’  याविषयावर सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे नागरी सभा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अर्थतज्ज्ञ अभय टिळक, साम्यवादी नेते अजित अभ्यंकर आणि विश्वमभर चौधरी आपले विचार व्यक्त करणार आहेत. यानंतर रात्री ८ वाजता नोटांबंदीमुळे निधन पावलेल्या १२० नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली दिली जाणार आहे. बुधवार दि. ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता विजय टॉकीज गेटजवळ मानवी साखळीद्वारे आंदोलन केले जाईल. 

टॅग्स :agitationआंदोलनPuneपुणे