आकुर्डीत तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: May 28, 2014 00:41 IST2014-05-28T00:41:21+5:302014-05-28T00:41:21+5:30
दोरीच्या सहय्याने गळफास घेऊन मंजुनाथ शंकराप्पा हळली (वय ३८, रा. नक्षत्र अपार्टमेंट, आकुर्डी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

आकुर्डीत तरुणाची आत्महत्या
पिंपरी : दोरीच्या सहय्याने गळफास घेऊन मंजुनाथ शंकराप्पा हळली (वय ३८, रा. नक्षत्र अपार्टमेंट, आकुर्डी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जय गणेश व्हीजन इमारतीत घडली. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. मंजुनाथ एका कंपनीत नोकरीस होते. त्यांचे कार्यालय जय गणेश व्हीजन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. सोमवारी रात्री घरी जेवण केल्यानंतर ते पुन्हा कार्यालयात आले होते. सकाळी त्यांचे सहकारी कार्यालयात आले त्या वेळी शटर बंद होते. मात्र, कुलूप लावलेले नव्हते. मंजुनाथ यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. (प्रतिनिधी)