शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

Ajit Pawar: अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, बारामतीत फटाक्यांची आतषबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:16 IST

राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाच्या वतीने शारदा प्रांगण येथील शहर पार्टी कार्यालयासमोर फटाके वाजवत पवार यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले...

बारामती (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर बारामतीमधीलराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाच्या वतीने शारदा प्रांगण येथील शहर पार्टी कार्यालयासमोर फटाके वाजवत पवार यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याकडून अजित पवारांचे अभिनंदन करण्यात आले. अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाचा पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्याला आणि शहराला होईल, असे मत  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जय पाटील, विशाल जाधव, साधू बल्लाळ, प्रताप पागळे, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, श्रीकांत जाधव, प्रताप पागले, आदित्य हिंगणे, विशाल जाधव, सूरज शिंदे, साधू बल्लाळ, संतोष जगताप, सुधाकर माने व इतर कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :BaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे