शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कृषी केंद्र सुधारित वेळेत सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 15:48 IST

बी बियाणे- खते खरेदीसाठी कृषी केंद्र दिवसभर सुरु ठेवण्याची शेतकऱ्यांनी केली होती मागणी

ठळक मुद्देसविस्तर चर्चेनंतर दुपारी २ पर्यंत कृषी केंद्र शेतकऱ्यांसाठी चालू राहण्याविषयी सकारात्मक निर्णय

पुणे: पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुरुवात झाली असताना कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषेदचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी कृषी केंद्र दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.    

प्रामुख्याने पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये खरीपाची लगबग चालू झाली आहे. त्या अनुषंगाने काल पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना त्यांच्या कार्यालयात समक्ष भेट घेतली. त्यांना कृषी केंद्र सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यांनी त्वरित जिल्हा कृषी अधिकारी बोटे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

सविस्तर चर्चेनंतर त्यांनी दुपारी २ पर्यंत कृषी केंद्र शेतकऱ्यांसाठी चालू राहण्याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे सूतोवाच केले. तसेच शेतकऱ्यांना बांधावर खते, बी- बियाणे पुरवण्यासाठी जास्तीत जास्त नियोजन करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले आहेत. अशी माहिती शिवतरे यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या