भोरमध्ये केंद्र सरकारविराेधात कामगार संघटनांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:51+5:302020-11-28T04:06:51+5:30
भोरचे तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन दिले. यावेळी कामगार नेते काँ विठ्ठल करंजे,किसान सभेचे नेते काँ फत्तेसिंग पवार, गिरणी ...

भोरमध्ये केंद्र सरकारविराेधात कामगार संघटनांचे आंदोलन
भोरचे तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन दिले. यावेळी कामगार नेते काँ विठ्ठल करंजे,किसान सभेचे नेते काँ फत्तेसिंग पवार, गिरणी कामगार नेते काँ संपत पवार ईपीएस कामगार नेते काँ सुरेश धुमाळ पतसंस्था कामगार कार्यकर्ते प्रवीण काटकर ,एस टी महामंडळ कार्यकर्ते पांडुरंग सणस, शकुंतला गोळे सुनिता ढिले, सारिका जाधव जोशना ठोंबरे उपस्थित होते.
फाेटो
२७ भोर