शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रस्ता भागात पुन्हा भडकले टोळीयुद्ध : गोळीबार करून माजवली दहशत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:06 IST

पूर्व वैमस्यातून तीन वाहनांची तोडफोड करीत दहा ते बारा तरुणांनी दहशत निर्माण करीत गोळीबार केल्याची घटना वडगाव बुद्रुक येथे घडली.

पुणे (धायरी):  पूर्व वैमस्यातून तीन वाहनांची तोडफोड करीत दहा ते बारा तरुणांनी दहशत निर्माण करीत गोळीबार केल्याची घटना वडगाव बुद्रुक येथे घडली.आज सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास दहा ते बारा तरुणांनी एका गॅरेज मध्ये बसलेल्या एका टोळक्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने येऊन त्या ठिकाणी असणाऱ्या तीन वाहनांच्या काचा फोडल्या. त्यानंतर तिथे बसलेल्या टोळक्याच्या दिशेने गोळीबार केला दरवाजाच्या बाजूला गोळी लागल्याने सुदैवाने ह्यात कोणीही जखमी झाले नाही.ऑगस्ट महिन्यात ह्याच ठिकाणी वाहनांची तोडफोडऑगस्ट महिन्यामध्ये हातात लोखंडी कोयते, तलवारी नाचवत एका टोळक्याने दहशत माजवत सिंहगड रस्त्यावरील तुकाईनगर व समर्थनगर भागात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षा, टेम्पो, स्कार्पिओ, कार,  दुचाकीसह वीस ते पंचवीस गाड्यांची तोडफोड केली होती. शहरात बऱ्याच दिवसांपासून थांबलेल्या या प्रकारांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे.वडगांव परिसरातील या भागात टेम्पो,कार, ट्रक,रिक्षा, मोटारसायकल आदी पंचवीस वाहनांची तोडफोड करीत येथील नागरिकांच्या घरात घुसून टीव्ही, फ्रिज, पंखे, इत्यादी साहित्यांची मोडतोड करून एका इसमास जबरी मारहाण करून जखमी केले होते. तसेच, तुकाईनगर येथील एका किराणा दुकानात घुसून दुकानाचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड केली होती. सिंहगड रस्ता पोलिसांनी याबाबत त्वरित गुन्हा दाखल  करून आरोपींना तत्काळ ताब्यातही घेतले होते. ही घटना ह्याच दोन टोळक्यांच्या वादातून  घडली असल्याचे समोर आले होते.  

टॅग्स :FiringगोळीबारSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारी