शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पंडित नेहरूंच्या पावलावर नरेंद्र मोदींचे पाऊल; ठरतील पुणे मनपामध्ये येणारे दुसरे पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:56 IST

महापालिकेमध्ये येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ...

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm naredra modi pune tour) रविवारी (६ मार्च) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी महापालिकेमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj statue in pmc) येत आहेत. पुणे महापालिकेमध्ये येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (pandit jawaharlal nehru) महापालिकेच्या सभागृहात आले होते. पानशेत पुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या नेहरूंनी महापालिकेला भेट दिली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले, 'रोहिदास किराड महापौर असताना १९६१ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महापालिकेला भेट दिली होती. महापालिकेच्या सभागृहातील फोटोही उपलब्ध आहे. यामध्ये नेहरू यांच्यासह तत्कालीन महापौर रोहिदास किराड, त्यांच्या पत्नी, तसेच राज्यपाल श्रीप्रकाश आदी मान्यवर व्यक्ती दिसत आहेत.

त्यापर्वी पंडिंत नेहरू १९५५-५६ साली पुण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले जावे, असा प्रस्ताव तत्कालीन महापौर रामभाऊ तेलंग यांनी ठेवला होता.

समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी त्यास विरोध केला. त्यावेळी विद्यापीठाच्या एका सभागृहात पंडितजींची जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनासाठी १९६० रोजी नेहरू पुण्यात आले होते, अशी आठवणही पवार यांनी सांगितली.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMuncipal Corporationनगर पालिका