शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सासवडला २०० वर्षांनंतर रंगले बगाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 02:53 IST

सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या चैत्री उत्सवाला रविवार पासून सुरवात झाली. गेल्या २०० वर्षांपासून बंद असलेली बगाडाची परंपरा या वर्षापासून पुन्हा सुरु झाली आहे. त्याची नवलाई पाहण्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गावचे ज्ञानेश्वर जगताप तथा माऊली यांना या बगाडावर बसण्याचा पहिला मान मिळाला.

जेजुरी - सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या चैत्री उत्सवाला रविवार पासून सुरवात झाली. गेल्या २०० वर्षांपासून बंद असलेली बगाडाची परंपरा या वर्षापासून पुन्हा सुरु झाली आहे. त्याची नवलाई पाहण्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गावचे ज्ञानेश्वर जगताप तथा माऊली यांना या बगाडावर बसण्याचा पहिला मान मिळाला.चैत्र वद्य प्रतिपदा यात्रेचा पहिला दिवस असल्याने पहाटे उत्सव मूर्तींना पंचामृत स्नान व महापूजा करण्यात आली. सकाळी ११ वाजता बगाडाचे वाद्यांच्या गजरात पूजन झाले. त्यानंतर माउली जगताप यांना बगाडावर बसवण्यात आल्यावर गावक-यांनी आणि यात्रा कमिटीच्या प्रमुखांनी दोर हातात धरून हलगी, ताशा, तुतारीच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण केली. भैरवनाथांचा जयघोष करत बगाडाच्या पाच फे-या पूर्ण केल्या. त्यानंतर मानाचा ध्वज कळस ते बगाड असा बांधण्यात आला. महाआरती होऊन हा सोहळा पार पडल्यावर महिला भाविकांनी बगाडस्थळाची पूजा आणि दर्शनाला गर्दी केली. उत्सव मूर्तींना त्रिकाळ स्नान व पूजा करण्यात आली. सायंकाळी पालखीतून ग्राम प्रदक्षणा व मध्यरात्रपर्यंत छबिन्याचा कार्यक्रम मंदिरासमोर संपन्न झाला.

टॅग्स :Fairजत्राPuneपुणे