शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर येथे वकिलाची भीमानदीत उडी मारून आत्महत्या; कारण उद्याप अस्पष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 13:10 IST

राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात चंद्रशेखर हे वकील म्हणून कार्यरत होते..

राजगुरुनगर: राजगुरुनगर (ता. खेड ) येथे भिमा नदीच्या पुलावरून उडी आत्महत्या केली असल्याची घटना (दि. १६ रोजी ) घडली आहे.चंद्रशेखर कोंडीबा टाकळकर (वय ४६ )रा. तिन्हेवाडी रोड राजगुरुनगर असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे.मात्र, अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी मृत चंद्रशेखर टाकळकर यांचा भाऊ अमित कोंडिबा टाकळकर याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात चंद्रशेखर हे वकील म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी (दि. १६ ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर टाकळकर यांनी भीमानदीच्या केदारेश्वर जुन्या पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका वकिलाने हा प्रकार पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. या घटनेनंतर राजगुरुनगर शहरातील वकील व ग्रामस्थ, पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथम काही तरुणांनी नदीच्या पाण्यात बुडी मारून तसेच काठीच्या सह्याने पाण्यात शोध घेतला. मात्र, तो अयशस्वी ठरला. बंधारा पाण्याने तुडुंब भरला असल्याने तसेच पाण्यात जलपर्णी असल्याने शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत होता. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.त्यानंतर लोंखडी गळ टाकून शोध घेण्यात आला अखेर दोन तासाने नगर परिषद कर्मचारी, पोलिस व नागरिकांच्या मदतीने टाकळकर यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मृत चंद्रशेखर टाकळकर यांचा भाऊ अमित कोंडिबा टाकळकर यांने खेड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. चंद्रशेखर टाकळकर हे राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मुत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...

टॅग्स :KhedखेडadvocateवकिलDeathमृत्यूPoliceपोलिस