शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे रामनाथ पोकळे यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 23:38 IST

अपर पोलीस महासंचालकांच्याही बदल्या

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे यांच्यासह रामनाथ पोकळे, राजेंद्र  डहाळे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, सुनिल रामानंद, रितेश कुमार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

प्रमुख अधिकारी आणि त्यांचे बदलीचे ठिकाण :अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (सीआयडी ते अपर पोलीस महासंचालक सुधारसेवा, पुणे), रितेश कुमार (संचालक, दळणवळण व परिवहन ते अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण, पुणे), सुनिल रामानंद ( अपर पोलीस महासंचालक, सुधारसेवा ते संचालक दळणवळण व परिवहन, पुणे),  राजेंद्र डहाळे (पोलीस उप महानिरीक्षक, बिनतारी संदेश ते अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर), अशोक मोराळे (अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहर), आर एल पोकळे (अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, ठाणे शहर), डॉ. संजय शिंदे (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), सुधीर हिरेमठ (पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड ते पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण, पुणे, पदोन्नतीने) अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहरचे संजय ऐनपुरे यांची बिनतारी संदेश पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 सीआयडीमधील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंके यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) मुंबई येथे पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSocialसामाजिकcommissionerआयुक्त