शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील : अमोल कोल्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 19:24 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी वेगळा राग आळवला आहे.

 

पुणे :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी वेगळा राग आळवला आहे. जे लोक पक्ष सोडून गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील असे मत त्यांनी पुण्यात व्यक्त केले. राज्यभरातील युवक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादीने पुण्यात युवक संवाद शिबीर आयोजित केले होते. या शिबीरासाठी कोल्हे यांच्यासह पार्थ पवार, अंकुश काकडे, रुपाली चाकणकर, सक्षणा सलगर, चेतन तुपे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. 

कोल्हे यांनी यावेळी थेट भाषण करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मनातले नैराश्य कमी करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. ते म्हणाले की,२० ते ३० वर्षांनंतर स्थित्यंतराची वेळ येते. ती आता आली आहे.हा परिवर्तनाचा टप्पा आहे. मात्र त्यातून  तरुण नेते पुढे येतील. जे पक्षातून बाहेर गेले त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील. शिवाय कार्यकर्त्यांना त्यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष प्रचारासाठीही काही सूचना दिल्या. राष्ट्रवादीचा जाहीरनामा पोचवण्यासाठीच्याही खास टिप्स दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मांडलेल्या प्रश्नांवरही काम करण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस