शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यामध्ये ४ हज़ार ३४७ 'फुकट्या' रेल्वे प्रवाशांवर कारवाई, १७ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 20:09 IST

मे महिन्यात लॉकडाऊन असताना शिवाय अनेक गाड्या रद्द असताना देखील बरेच जण विना तिकीट प्रवास करताना मोठ्या प्रमाणात आढळून

पुणे : पुणेरेल्वे स्थानक व विभागात मे महिन्यात विना तिकीट प्रवास करताना जवळपास ४ हजार ३४७ प्रवासी आढळून आले.त्याच्यावर कारवाई करून जवळपास १७ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

मे महिन्यात लॉकडाऊन असताना शिवाय अनेक गाड्या रद्द असताना देखील अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करताना मोठ्या प्रमाणात आढळून आले.वाणिज्य विभागाने रेल्वे स्थानक व गाडीत विशेष मोहीम राबवून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच अनियमित तिकीट काढून प्रवास करणे  व  क्षमते पेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास करणाऱ्या ४१ प्रवाशांवर कारवाई करून १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा,अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सहर्ष वाजपेयी व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनिल मिश्रा यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकpassengerप्रवासी