शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हिंदु जनजागृती समितीचा कृतीआराखडा; पुण्यात झाले प्रांतिय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:09 IST

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये गोरक्षण, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, धर्मांतरण आणि हिंदू राष्ट्राची मूलभूत संकल्पना या विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

ठळक मुद्देसनातनच्या सद्गुरु कुमारी स्वाती खाड्ये यांनी साधनाविषयक केले मार्गदर्शनपुणे, नाशिक जिल्ह्यातील विविध संघटनांचे ७६ कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी

पुणे : हिंदू जनजागृती समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये गोरक्षण, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, धर्मांतरण आणि हिंदू राष्ट्राची मूलभूत संकल्पना या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. व्यापक स्तरावर धर्मप्रसारासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. जात पात विरहीत हिंदू संघटन, धर्मशिक्षण या उद्देशाने हडपसर, आळंदी आणि भोर परिसरात धर्म जागृती सभा घेण्याचे तसेच धर्मशिक्षण वर्ग सुरु करण्याचे ठरविण्यात आले आहे. सनातनच्या सद्गुरु कुमारी स्वाती खाड्ये यांनी साधनाविषयक मार्गदर्शन केले. तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध संघटनांचे ७६ कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले होते. आळंदी येथील देवीदास धर्मशाळेचे अध्यक्ष ह. भ. प. निरंजनशास्त्री कोठेकर, हिंदू विधिज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, अधिवक्ता निलेश सांगोलकर, समीर पटवर्धन, अभिजीत देशमुख, पराग गोखले, युथ फॉर पनून कश्मिरचे राहुल कौल, चंद्रकांत वरघडे, विश्व हिंदू परिषदेचे धनंजय गावडे आदींनी मार्गदर्शन केले. लोकशाही आणि निधर्मी शासन प्रणालीमध्ये हिंदूचे दमन होत आहे. हिंदू राष्ट्राची मागणी हा हिंदूंचा संविधानिक अधिकार आहे. सर्वपक्षीय सरकारांनी काश्मिरी हिंदूंच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. यासोबतच भ्रष्टाचार, दायित्वशून्यता याविषयी गट चर्चा घेण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिक