शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 18:35 IST

जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीचे प्रमाण वाढले असून यावर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

ठळक मुद्देएका वाहनांमध्ये अंदाजे चार ब्रास वाळू याप्रमाणे तीन वाहनांमध्ये १२ ब्रास वाळू प्रतिब्रास ३७ हजार ९०० रुपये दंड व शास्तीची रक्कम असा एकूण अंदाजे ८ लाख रुपये दंड वसूल होण्याची शक्यता

लोणी काळभोर : पुणे - सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते शेवाळेवाडी येथे अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करून तीन वाहने ताब्यात घेतली आहे. सुमारे १२ ब्रास वाळू या कारवाईमध्ये जप्त करण्यात आली आहे. थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे, उरुळी कांचनचे मंडल अधिकारी दिपक चव्हाण यांनी शनिवारी (दि.२जून) दुपारी महसूल पथकाच्या मदतीने बाहनांवर कारवाई केली.     ऊरुळी कांचन व थेऊरचे मंडलाधिकारी यांच्यासह तलाठी योगिराज कनिचे, श्रीकृष्ण भगत, अशोक शिंदे, कोतवाल अविनाश वाघमारे, दशरथ वघरे, शेखर चव्हाण, जीवन म्हस्के यांनी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने अडवली. त्या वाहनचालकांकडे कोणतेही शासकीय चलन आढळून आले नसल्यामुळे संबधित तीन वाळूचे ट्रक पुढील दंडात्मक कारवाईसाठी हवेली प्रांताधिकारी कार्यालयात पाठवले आहे. एका वाहनांमध्ये अंदाजे चार ब्रास वाळू याप्रमाणे तीन वाहनांमध्ये १२ ब्रास वाळू असल्याचे दिसून येते. प्रतिब्रास ३७ हजार ९०० रुपये दंड व शास्तीची रक्कम असा एकूण अंदाजे ८ लाख रुपये दंड वसूल होण्याची शक्यता वर्तविली जाते...................  प्रतिब्रास ३७ हजार ९०० रुपये अनधिकृत वाळू वाहतूकीसाठी दंड आकारला जात आहे. प्रत्येक वाहनांस शास्तीच्या रक्कमेचा दंड व वैयक्तिक त्याच किंमतीचा जातमुचलका घेतल्यानंतर संबधित वाहनांतील गौणखनिज ताब्यात घेऊनच वाहने सोडली जातील. याकामी कारवाई करण्याचे आदेश संबधिताना बजावलेले आहेत. ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी हवेल  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाPoliceपोलिसcollectorतहसीलदार