शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईअंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:42 IST

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाºया जिल्ह्यातील अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रथम कारणे दाखवा नोटिसा देण्यात येणार असून, त्यानंतर मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिली.

पुणे - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाºया जिल्ह्यातील अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रथम कारणे दाखवा नोटिसा देण्यात येणार असून, त्यानंतर मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत आरटीईच्या २५ टक्के प्रवेशांतर्गत पहिल्या फेरीसाठी जिल्ह्यातील ९३३ पात्र शाळांमधून १० हजार २८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाचा आदेश असतानाही काही शाळांनी अद्यापही पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या रिटपिटीशन ६८७/२०१८ चा निर्णय प्राप्त झाला असून शाळांना आरटीई प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळेत जाऊन ११ मे २०१८ पर्यंत प्रवेश घ्यावा, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ज्या प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाहीत त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची मान्यता काढली जाईल. पहिल्या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसºया फेरीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाPuneपुणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र