शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर, हिंजवडीत वेश्याव्यवसाय प्रकरणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:34 IST

या कारवाईत तीन परदेशी महिलांसह सहा जणींना घेण्यात आले ताब्यात

ठळक मुद्देसामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडीतील एका हॉटेलवर छापा टाकून कारवाई

पुणे :  शहरातील वेगवेगळ्या  उच्चभू्र भागांत ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचे (एस्कॉर्टिंग) प्रमाण वाढले आहे. दलालाकडून शिवाजीनगर भागात पाठविण्यात आलेल्या एका परदेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडीतील एका हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत तीन परदेशी महिलांसह सहा जणींना ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणात एका दलालाचे नाव पुढे आले आहे. मॉन्टी ऊर्फ जगन्नाथ आर्यल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक डेक्कन भागात गस्त घालत होते, त्या वेळी शिवाजीनगर भागातील एका हॉटेलजवळ परदेशी महिला थांबली असून तिला वेश्याव्यवसायासाठी मॉन्टी नावाच्या दलालाने पाठविले असल्याची माहिती पोलीस शिपाई पुष्पेंद्र चव्हाण आणि संतोष भांडवलकर यांना मिळाली. पोलिसांनी तेथून परदेशी महिलेला ताब्यात घेतले.तेव्हा चौकशीत मॉन्टीने हिंजवडी भागातील एका हॉटेलमध्ये महिलांना ठेवल्याची माहिती मिळाली. या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांपैकी तीन महिला परदेशातील असून मूळच्या कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानमधील आहेत. सुटका करण्यात आलेल्या अन्य ३ महिलांपैकी एक नेपाळची व दोघी भारतातील आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, उपनिरीक्षक खडके, पुकाळे, शिंदे, माने, करपे, खाडे, चव्हाण, कोळगे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेSex Racketसेक्स रॅकेटWomenमहिलाbusinessव्यवसाय