शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील संचारबंदीचे नियम मोडून दारू पिणाऱ्या तळीरामांसह हॉटेल मालकावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 20:32 IST

४१ जणांवर गुन्हा दाखल, पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देभारती विद्यापीठ पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून केली कारवाई

धनकवडी: शहरात कडक संचारबंदी असताना अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर भारती विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई मांगडेवाडी येथील हाँटेल साई गार्डन येथे करण्यात आली. तर पोलिसांनी हाँटेल मालकासह ४१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये २५ दुचाकी, एक रिक्षा, एक चारचाकी असे मिळून ७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विजय दुधाळे आणि शिंदे  कात्रज परिसरात पेट्रोलिंग करत असताना मांगडेवाडी फाटा येथील साई गार्डन या हॉटेल समोरील पार्किंग मध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्क केल्या असल्याचे दिसून आले. संशयावरून आतमध्ये पाहिले असता हाँटेल मध्ये काही लोक दारू पित बसले होते. तपास पथकातील पोलिसांनी हि माहिती तात्काळ वरिष्ठ पोलिसांना यांना कळवली. 

वरिष्ठ पोलिसांनी ताबडतोब अधिकचे कर्मचारी पाठवून हॉटेलवर छापा टाकला. याठिकाणी ३९ जण एकत्र बसवून दारु पित होते, त्यांच्यासह २५ मोटार सायकल, एक रिक्षा, एक कार व रोख रक्कम असा एकूण ७ लाख ५ हजार ७४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस अंमलदार विजय दुधाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीPoliceपोलिसArrestअटक