जुगार अड्ड्यावर कारवाई १० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:10 IST2021-06-25T04:10:10+5:302021-06-25T04:10:10+5:30

सलीम अब्दुल बागवान (रा.कचेरी रोड, बारामती, ता. बारामती), तेजस राजवंत अहिवळे (रा. इंदापूर रोड, आमराई, ता. बारामती), मंगेश ...

Action against 10 gamblers | जुगार अड्ड्यावर कारवाई १० जणांवर गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर कारवाई १० जणांवर गुन्हा दाखल

सलीम अब्दुल बागवान (रा.कचेरी रोड, बारामती, ता. बारामती), तेजस राजवंत अहिवळे (रा. इंदापूर रोड, आमराई, ता. बारामती), मंगेश देवराज यशवदे (रा. आमराई, ता. बारामती), अमोल भानुदास माळशिकारे (रा. सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा), तुषार शिवाजी विषय (रा. एसटी स्टँडसमोर आमराई, ता. बारामती ), प्रदीप झुंबर अहिवळे (रा. आमराई, ता. बारामती), भारत नाना बनसोडे (रा.जंक्शन, ता. इंदापूर), शिवाजी बापूराव माने (रा.जळोची, ता.बारामती),युवराज रोहिदास बेद्रे (रा.एमआयडीसी बारामती, ता. बारामती ), आनंत कृष्णराव काळे (रा. कैकाडगल्ली, बारामती, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

घटनास्थळावरून पोलिसांनी रोख रक्कम १९हजार ६७० रोख रक्कम, मोबाईल, टेबल-खुर्च्या असा एकूण ५३ हजार ६७० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Action against 10 gamblers