शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime | विनयभंग करून पळणाऱ्याला तरुणीने नागरिकांच्या मदतीने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:01 IST

गुरुवार पेठेत राहणाऱ्या एका २० वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली...

पुणेः विनयभंग करुन पळून जाणाऱ्या युवकाला स्वत: तरुणाीने नागरिकांच्या मदतीने पाठलाग करुन पकडले. त्यानंतर त्याला खडक पोलीस ठाण्यात घेऊन जाताना त्याने तरुणीच्या काकाला दाढीच्या वस्ताराने जखमी करण्याचा प्रयत्न केला. साहिल सुशिल अडागळे (वय १९, रा. गंज पेठ) असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी गुरुवार पेठेत राहणाऱ्या एका २० वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही शिक्षण घेते. रविवारी (दि २७) रात्री ९ च्या सुमारास कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर निघाली होती. त्यावेळी आरोपी अडागळे याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर तो तेथून पळून निघाला होता. दरम्यान फिर्यादी तरुणीने प्रसंगावधान राखत तेथील लोकांच्या मदतीने त्याला पाठलाग करून पकडले.

या तरुणीचा काका व ती अडागळेला घेऊन खडक पोलिस ठाण्यात येत होते. त्यावेळी अडागळे याने फिर्यादी तरुणीच्या काकासोबत झटापट करून कमरेला खोचलेल्या दाढी करण्याच्या वस्तारा काढून जखमी करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार समजताच खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करून अडागळेला अटक केली आहे. अडागळे हा आठवीपर्यंत शिकला असून सध्या काहीही कामधंदा करत नाही. महिला पोलिस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड