यवत पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार, हॉटेलवर चहा-नाष्टा आला अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:14 IST2021-08-29T04:14:24+5:302021-08-29T04:14:24+5:30

यवत पोलिसांच्या फसवणूक प्रकरणातील ताब्यात असणारा आरोपी आबासाहेब सुखदेव बागुल याला दौंड न्यायालयात हजर करून पुन्हा यवत पोलीस ...

The accused passed through the hands of Yavat police, tea and breakfast was served at the hotel | यवत पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार, हॉटेलवर चहा-नाष्टा आला अंगलट

यवत पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार, हॉटेलवर चहा-नाष्टा आला अंगलट

यवत पोलिसांच्या फसवणूक प्रकरणातील ताब्यात असणारा आरोपी आबासाहेब सुखदेव बागुल याला दौंड न्यायालयात हजर करून पुन्हा यवत पोलीस स्टेशनला नेत असताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती वरवंड जवळ चहा-नाष्टा व लघुशंका करण्यासाठी थांबले असताना आरोपी पसार झाला आहे. आरोपी शोधासाठी वरवंड येथील पाटील वस्ती, पांडुरंग वस्ती हा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. या कामी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. या कामी ग्रामस्थांनी ही परिसर पिंजून काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. घटनास्थळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत शोधकाम सुरू होते.

घटनास्थळी शोध सुरू असताना पोलीस व ग्रामस्थ तसेच

आरोपी फोटो

Web Title: The accused passed through the hands of Yavat police, tea and breakfast was served at the hotel