शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याने वार करून दोघांना केले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 02:47 IST

रोहन त्याचा भाऊ पवन आणि रमेश यांच्यासोबत घरी जाताना गोरख पेठे यांच्या वखारीसमोरून त्यांच्या तोंडओळखीचा अतुल कचरावत याने त्यांना अडविले

पुणे : आपली परिसरात दहशत पसरविण्यासाठी दोघांवर कोयत्याने वार करून, एका सलून दुकानाच्या काचा फोडणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी रोहन वैरागे (वय २३, रा. साठेनगर, महम्मदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे़ हा प्रकार साठेनगर येथील गोरख पेठे यांच्या वखारीसमोर व फैज कटिंग सलूनमध्ये ८ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता घडला़

रोहन त्याचा भाऊ पवन आणि रमेश यांच्यासोबत घरी जाताना गोरख पेठे यांच्या वखारीसमोरून त्यांच्या तोंडओळखीचा अतुल कचरावत याने त्यांना अडविले व तुम्हाला जास्त मस्ती आली का? असे म्हणत हातातील कोयत्याने रोहन याच्या मानेवर वार केला. यानंतर रोहन, पवन आणि रमेश तिघेही येथील फैज कटिंगच्या दुकानात शिरले. त्यापाठोपाठ अतुलही दुकानात शिरला. त्याने पवन व रोहनवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यानंतर अतुलने दुकानाच्या काचा फोडल्या व त्याच्या एका साथीदारासोबत दुचाकीवर बसून हवेत कोयता फिरवत पसार झाले.खडकीत चंदनाची चोरीपुणे : खडकीतील एलफिन्स्टन रोडवर असलेल्या बंगल्यातील चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. नितीन कालेकर (वय ५१, रा़ पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. एलफिन्स्टन रोडवरील बंगल्याच्या आवारात दोन चंदनाची झाडे होती़ शुक्रवारी दुपारी साडेबारा ते रात्री आठच्या दरम्यान चोरट्यांनी आत प्रवेश करून १० हजारांच्या चंदनाच्या दोन झाडांचा बुंधा कापून नेला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस