शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीची ४ वर्षांच्या कारावासानंतर निर्दोष मुक्तता, ९ महिन्यात प्रकरण निकाली

By नम्रता फडणीस | Updated: September 9, 2023 16:56 IST

पुणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या तरूणाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. नऊ ...

पुणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या तरूणाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. नऊ महिन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाचा दावा निकाली काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला दिला होता. त्यानुसार सुनावणी करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी हा निकाल दिला.

स्वप्नील जनार्धन सोनवणे (रा.भोर) असे निर्दोष मुक्तता केलेल्या तरुणाचे नाव आहे. बचाव पक्षाकडून सादर केलेला साक्षीपुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने हा आदेश दिला. या प्रकरणात राजगड पोलिसांनी सोनवणे याला बलात्कार व बाललैंगिक अत्याचारानुसार दाखल गुन्ह्यात अटक केली होती.

या प्रकरणात पीडित सात महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन नाकारला होता. तो चार वर्ष कारागृहात होता. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावेळी हे प्रकरण नऊ महिन्यात निकाली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला दिले होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय