शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकार्‍यांची बनावट सही केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 20:52 IST

मुख्याधिकारी सचिन पवार यांची बनावट सही करत एका बंगलेधारकाला रेनशेड बांधण्याकरिता ना हरकत दाखला देणार्‍या व्यक्तीच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 197, 465, 468 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचे बनावट लेटरहेड तयार करत त्यावर फसवणुकीच्या उद्देशाने मुख्याधिकारी सचिन पवार यांची बनावट सही करत एका बंगलेधारकाला रेनशेड बांधण्याकरिता ना हरकत दाखला देणार्‍या व्यक्तीच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 197, 465, 468 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी नगरपरिषदेचे बिट अधिकारी संजय कदम यांनी फिर्याद दिली आहे.लोढा गोल्ड क्रिस्टचा व्यवस्थापक पंकज मसुरकर (रा. नेताजीवाडी, खंडाळा) यांच्याविरोधात सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लोढा गोल्ड क्रिस्ट येथील प्रफुल्ल राणावत यांचा विला क्र. 30 ला रेनशेडची परवानगी देण्यात आली आहे का, अशी माहिती नगरसेवक सुनील इंगूळकर यांनी मागितली होती. त्यावर अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे मुख्याधिकारी यांनी इंगूळकर यांना कळविल्यानंतर या बोगस प्रकरणाचा पर्दाफाश झाला. राणावत यांना तर बांधकाम परवानगी देण्यात आली होती.त्या परवानगी पत्राची पाहणी मुख्याधिकारी यांनी केली असता लेटरहेड व त्यावरील सही तसेच मजकुराचा फॉन्ट या सर्वच गोष्टी बनावट असल्याचे समोर आल्यानंतर वलवण गावातील सदर बांधकामाचा पंचनामा व राणावत यांचे केअरटेकर संदेश शंकर घरात यांचा जबाब नोंदविल्यानंतर लोढा येथrल व्यवस्थापक मसुरकर याने राणावत यांच्याकडून 40 हजार रुपये घेऊन सदर बनावटगिरी केली असल्याचे समोर आले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा