शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटी ३ लाखांचे कर्ज बुडवणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 16:31 IST

बनावट आदेश तयार करून घेतले होते कर्ज

ठळक मुद्देबनावट आदेश तयार करणाऱ्या वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे: टाटा फायनान्स यांच्याकडून दोन कोटी तीन लाख कर्ज घेणाऱ्या दोघांना आझाद मैदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

 तर त्यासाठी बनावट आदेश तयार करणाऱ्या वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी जीवन नेमीचंद बेताळा (वय ४६) आणि जयश्री वसंत पारख (वय ५६) या कर्ज घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत पारख, विपुल वसंत पारख, जयश्री वसंत पारख यांनी आपापसात संगनमत करून टाटा फायनान्स या कंपनीकडून २ कोटी ३ लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जासाठी बनावट आदेशाची प्रत ऍड आशुतोष रानडे आणि योगेश पुरंदरे यांच्या मदतीने तयार केली. या बनावट आदेशाप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोमवारी गोपनीय खबऱ्यांमार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर यांना आरोपी राहत्या घरी असल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी पोलीस निरीक्षक शिल्पा, जुबेर मुजावर आणि त्यांच्या  पथकाने जयश्री पारख आणि जीवन बेताळा यांना अटक केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीTataटाटा