शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चाकण येथे अकाऊंटंटला बेदाम मारहाण करून अपहरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:08 IST

अकाउंटंटला बेदाम मारहाण करून त्याचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देअज्ञात १३ इसमांविरोधात गुन्हा दाखल

चाकण : येथील कोहिनुर सेंटरमधील अकाउंटंट संतोष रामभाऊ सहाणे (वय ४०) यास अज्ञात इसमांनी बेदाम मारहाण केली. या अज्ञातांनी बेकायदा जमाव जमवून संतोष सहाणे यास मारहाण करून त्याला चार चाकी गाडीतून पळवून नेऊन अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी रविवारी (दि.२० मे) रोजी चाकण पोलीस ठाण्यात १३ अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार नामदेव जाधव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (दि. १९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोहिनुर सेंटर समोर घडली. याबाबत हॉस्पिटल मधील डॉ. प्रणव मिलिंद देशमुख ( वय २७, रा. कोअर हॉस्पिटल, चाकण ) यांनी फिर्याद दिली. कोहिनुर सेंटर मधील कोअर हॉस्पिटलमध्ये काम करणारा अकाऊंटंट संतोष रामभाऊ सहाणे (वय ४०, रा. मोशी, आळंदी रोड, ता.हवेली, मुळगाव आळे कोळवाडी, मांडवदरा, ता.जुन्नर ) यास स्विफ्ट कार क्रमांक (एमएच. ४३ एल.२३२३) व इनोव्हा कार (एमएच. १४ ईसी. ११९९) मधून आलेल्या अज्ञात १३ इसमांनी बेकायदा जमाव जमवत सहाणे याला मारहाण करून स्विफ्ट कारमध्ये बसवून पळवून नेले. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :ChakanचाकणKidnappingअपहरणCrimeगुन्हाPoliceपोलिस