शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ह्दयद्रावक! लग्नाची पत्रिका देवाला देण्यासाठी गेलेल्या तरूणासह दोघांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 22:26 IST

हिंजवडी परिसरातील तिघांचा अपघाती मृत्यू.आयटीनगरीतून हळहळ व्यक्त.

हिंजवडी : लग्नाची पत्रिका देवाला ठेऊन, देव दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेने आयटीनगरी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय २८, रा.हिंजवडी) दीपक सुभाष बुचडे (वय २९, रा.मारुंजी) आशुतोष संतोष माने (वय २३, रा.हिंजवडी) अशी मयत तरुणांची नावं आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, दीपक बुचडे याचे १८ जून रोजी लग्न होते. ते, लग्नाची पत्रका देवासमोर ठेऊन देवदर्शन करण्यासाठी आपल्या मित्रांसमवेत  अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर येथे गेले असता.

बुधवार (दि.८) रोजी रात्री अकराच्या सुमारास बिंजगेर, (ता.अक्कलकोट) रस्त्यावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. दिपक बुचडे यांचे चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात ट्रक ट्रेलर चालका विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिंजवडी, मारूंजी परिसरातून अनेक तरूणांनी अक्कलकोट परिसराकडे धाव घेतली आहे. उमद्या वयातील तीन युवक अपघाती मृत्यू झाल्याने आयटीनगरी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात