शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज कोंढवा रोडला अपघात; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2023 23:19 IST

कात्रच कोंढवा रोडवर अपघाताचे सत्र सुरूच असून ऑगस्ट महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.

कात्रज : कात्रच कोंढवा रोडवर अपघाताचे सत्र सुरूच असून ऑगस्ट महिन्यातील हा तिसरा अपघात आहे. दहा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास  कात्रज कोंढवा रोड वर मोठा अपघात झाला होता यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. तर पाच ऑगस्टला झालेल्या अपघातात एका तरुण युवकाचा देखील मृत्यू झाला होता.

अपघाताच्या घटना ताज्या असतानाच रविवारी रात्री दहाच्या सुमारास कात्रज कोंढवा रोडवरील माऊली गार्डन समोर  एका कंटेनरच्या चाका खाली येऊन प्रभावती पांडुरंग अनभुले (वय ७०) रा. विघ्नहर्ता नगर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कात्रज कोंढवा रोडवर अपघात झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस पोहचले असून वाहतूक सुरळीत करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. कात्रज कोंढवा रोडवर वारंवार होत असणारे अपघात. रस्त्याचे अर्धवट काम यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शासनाकडून जलद गतीने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे