शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

क्रेनने चिरडल्याने युवती ठार,बंडगार्डनरोड येथील गंभीर अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 23:16 IST

या भीषण अपघातामुळे मेट्रो कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे  - मेट्रो कामाच्या क्रेनने चिरडल्याने दुचाकीवरील युवतीचा जागीच मृत्यू झाला .मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बंडगार्डन रोड येथे हा अपघात झाला. दिक्षा नरहरी ओगले (वय 17,रा.गोकुळ काँलनी दिघी) या युवतीचा क्रेनचे चाक डोक्यावरुन गेल्याने मृत्यू झाला. अपघात करणार्‍या क्रेन चालकाविरूध्द कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गंभीर बाब म्हणजे याच रस्त्यावर पंधरा दिवसात दोघांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. 

मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दिक्षा ही तिच्या (एमएच 14 एचपी 5677) वरून बंडगार्डन रोडने येरवड्याकडे जात असताना फाइव्ह स्टार सोसायटी समोर मेट्रोचे काम करणार्‍या क्रेन क्र.(एमएच 12आरके 6632) च्या पुढच्या डाव्या चाकाखाली दिक्षा कोसळली. डोक्यात हेल्मेट असताना क्रेनचे चाक डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात करुन क्रेनचालक फरार झाला. रस्त्याची उंची कमी अधिक असल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी क्रेनचालकाविरुध्द तिच्या मृत्यूस जबाबदार म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पंधरा दिवसांत झालेल्या दोन अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे.  या भीषण अपघातामुळे मेट्रो कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातMetroमेट्रो