अपघाताचा घटनाक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:07+5:302021-01-13T04:25:07+5:30
ठिकाण : नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट जवळ दारूची वाहतूक करणारा ट्रकला साखरेची पोती घेऊन निघालेल्या ट्रकने दिली पाठीमागून धडक ...

अपघाताचा घटनाक्रम
ठिकाण : नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट जवळ
दारूची वाहतूक करणारा ट्रकला साखरेची पोती घेऊन निघालेल्या ट्रकने दिली पाठीमागून धडक
दोनजण मयत; एकजण जखमी
२. वेळ : पहाटे ४ वाजून ३० मिनिटे
ठिकाण : नऱ्हे येथील भूमकर गॅरेज समोर
दारूची वाहतूक करणारा ट्रक व आयशर टेम्पोची धडक; दोन्ही वाहने रस्त्यालगत पलटी
एकजण जखमी
३. वेळ : सकाळी ८ वाजून ४५ मिनिटे
ठिकाण : नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट जवळ कंटेनर व कारचा अपघात
४. वेळ : सकाळी ९ वाजता
ठिकाण : नऱ्हे येथील भूमकर पुलावरून एक ट्रक खाली असणाऱ्या सेवा रस्त्यावर पडला. यामध्ये ट्रक खाली दुचाकीचालक सापडला होता, मात्र थोडक्यात बचावला.
दोनजण जखमी
५. वेळ : सकाळी ९ वाजून ४५ मिनिटे
ठिकाण : नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट जवळ
कंटेनरने पुणे ग्रामीण पोलिसांची बोलेरो गाडी, १रिक्षा,२ कार व एका ट्रकला धडक दिली.
चारजण जखमी
६. वेळ : सकाळी १०:३० वाजता
ठिकाण : नऱ्हे येथील तक्षशिला सोसायटी समोर दोन कंटेनरचा अपघात
.........
अपघातातील मृत्यु पावलेले
राजू भगवान मुजालदे (वय ३२) आणि अजय राजू भगवान मुजालदे (वय २८, दोघे रा. मु पो बकवाडी ता राजापूर जि बडवाणी रा मध्य प्रदेश)
.......
जखमी व्यक्ती: आठ
गणेश कैलास भाडोले (वय ३०, चालक रा. मध्य प्रदेश), राजेंद्र उत्तम जाधव (वय ३२, रिक्षा चालक रा. आगासवाडी ता. मान, जि. सातारा), सोनाली राजेंद्र जाधव (वय २५) यश जाधव (वय ११ महिने), कृष्णा रामचंद्र कदम (वय ५२, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पुणे ग्रामीण), मंजुनाथ मारुती जळलेगकर (वय ४५, रा. पाटील हेरिटेज दत्तनगर आंबेगाव), विशाल हनुमंत हनुमकर ( वय २३, रा. बेळगांव), मकतूम पकडू इंदालाग (वय २३, रा. बेळगांव)