शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

मेट्रोला स्वारगेटजवळील ७ एकर जागेला मंजुरी, स्थायीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:09 IST

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाच्या स्वारगेट येथील बहुउपयोगी स्थानकासाठी पुणे महापालिकेची स्वारगेट येथील ७ एकर जागा महामेट्रो कंपनीला देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या जागेचे मूल्य ६० कोटी रुपये निश्चित करण्यात आले...

पुणे - पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाच्या स्वारगेट येथील बहुउपयोगी स्थानकासाठी पुणे महापालिकेची स्वारगेट येथील ७ एकर जागा महामेट्रो कंपनीला देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या जागेचे मूल्य ६० कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून, ही रक्कम महापालिकेच्या वाट्याला महामेट्रोत जमा करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेतून वगळली जाणार आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. नाममात्र भाडेतत्त्वावर ही जागा देण्यात येणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची ही जागा आहे. एकूण क्षेत्र १४ एकर आहे. जागा देण्यास पाणीपुरवठा विभागाचा नकार होता; मात्र आयुक्तांनी यात मध्यस्थी केल्यामुळे जागा देण्याचा निर्णय झाला. महामेट्रोला या ठिकाणी मेट्रोचे बहुमजली, बहुउपयोगी स्थानक बांधायचे आहे. त्यांना या जागेशिवाय दुसरा पर्यायच आसपास नव्हता, असे मोहोळ म्हणाले.जागा देण्यासंबधीचा व्यवहार प्रशासनाच्या वतीने लवकरच होणार आहे. मेट्रो स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गालाही मंजुरी मिळाली आहे. या मार्गाचे काम गतिमान झाले आहे. त्यामुळे जागा हस्तांतराचे कामही त्वरित केले जाईल. त्यासाठी करार वगैरे बाबी प्रशासन लवकर पूर्ण करेल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.महामेट्रोच्या एकूण खर्चात महापालिकेचा वाटा साधारण ९० कोटी रुपयांचा आहे. या जागेचे मूल्य सरकारी पद्धतीनुसार निश्चित करण्यात आले. एकूण १४ एकर जागेपैकी ७ एकर जागा त्यांच्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे तेवढीच जागा देण्याचा निर्णय झाला. तिचे मूल्य ६० कोटी रुपये इतके होते. महापालिका देय असलेल्या ९० कोटी रुपयांमधून ही किंमत वजा करण्याचे ठरले आहे. त्यामुळे महापालिकेवरचा तेवढा बोजा कमी होणार आहे, असे मोहोळ म्हणाले.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड