शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

Pune | येरवड्यात अल्पवयीन मुलांचा धुडगूस; तरुणावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:47 AM

तरुणाला कोयता व लाकडी बांबूने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न...

पुणे : फुटबॉल खेळण्यावरून सहा महिन्यांपूर्वी वाद झाला हाेता. त्या वादातून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका तरुणाला कोयता व लाकडी बांबूने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय १९, रा.लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गजराज चौकात २८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फुटबॉल खेळण्यावरून सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून फिर्यादी हे त्यांच्या मित्रांबरोबर दुचाकीवरून जात होते. तेव्हा लक्ष्मीनगरमधील गजराज चौकात चौघा अल्पवयीन मुलांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर कोयत्याने वार केला. लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांचा मित्र महेश मिश्रा यास लाकडी बांबूने मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. तेथील दोन रिक्षांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान केले. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYerwadaयेरवडा