शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक

By नम्रता फडणीस | Updated: March 7, 2024 16:41 IST

तरुणी घरी एकटी असताना तिच्या घरात घुसून तिच्या तोंडावर हात ठेवून ओरडलीस तर तुला मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली

पुणे: मला तू खूप आवडतेस, असे सांगत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. यश विजय चांदणे (वय २०, बोपोडी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.एका २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. दि. २० ते २९ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी त्या भागात नवीन राहण्यास आली होती. आरोपीने तिच्या घराचे दार व खिडकी वाजवून तिला विनाकारण त्रास दिला. ती घराबाहेर आल्यानंतर आरोपीने तिच्याकडे एकटक बघून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी तरुणी घरी एकटी असताना तिच्या घरात घुसून तिच्याशी लगट करून तिच्या तोंडावर हात ठेवून ओरडलीस तर तुला मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासमवेत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण केल्याप्रकरणी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाsexual harassmentलैंगिक छळ