शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखवून संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग

By नम्रता फडणीस | Updated: January 3, 2024 16:45 IST

कंपनीतील अधिकाऱ्याने संगणक तरुणीला पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखवून केबीनमध्ये बोलावून अश्लील कृत्य केले

पुणे: ओैंध भागातील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीतील संगणक अभियंता तरुणीला पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी कंपनीतील अधिकाऱ्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रत्नेश डांगी (वय ४५, रा. पंचशील टाॅवर्स, खराडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी ओैंध भागातील एका माहिती तंज्ञज्ञान कंपनीत काम करते . या कंपनीत रत्नेश अधिकारी आहे. रत्नेश गेल्या सहा महिन्यांपासून तरुणीचा कामावरुन सुटल्यानंतर पाठलाग करत होता. कामाचा बहाण्याने रत्नेश तिला केबीनमध्ये बोलावून घेऊन त्रास देत असे. त्यानंतर त्याने संगणक अभियंता तरुणीला पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखविले. तिला केबीनमध्ये बोलावून अश्लील कृत्य केले. त्याच्या त्रासामुळे तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाfraudधोकेबाजीMONEYपैसा