शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चाकण परिसरात रस्ता ओलांडणाऱ्यास भरधाव ट्रकची जोराची धडक, जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 19:37 IST

चाकण (पुणे) : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्यास जोराची धडक दिल्याने खाली पडलेल्या इसमाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तो ...

चाकण (पुणे) : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्यास जोराची धडक दिल्याने खाली पडलेल्या इसमाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला असल्याची घटना मेदनकरवाडी (ता. खेड) येथे (दि.१२) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

ज्ञानेश्वर ऊर्फ माउली सोमनाथ खडे (वय ३३, सध्या रा. कडाचीवाडी, ता. खेड, मूळ रा. पिंपळगाव कोजिरा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी चंद्रकांत शंकर कळसकर (वय ५०, रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक शंकर सुरेश वायभर (वय ३४, सध्या रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) याच्या गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत कळसकर यांचा जावई ज्ञानेश्वर ऊर्फ माउली सोमनाथ खडे हा मेदनकरवाडी फाटा येथे चाकण - शिक्रापूर रस्ता क्रॉस करत असताना चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे जाणारा ट्रक (एमएच १२ एफझेड ३२८७) हिच्यावरील चालक शंकर वायभर याने त्याचे ताब्यातील ट्रक वेगात चालवून खडे यांना जोराची धडक दिली. यामध्ये तो खाली पडल्याने ट्रकचे चाक त्याचे डोक्यावरून गेले तसेच डावे पायाला गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास चाकण पोलिस करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीChakanचाकण